Olgaon Village

Dear Kokan people, we are started the kokan search village segment to explore the beauty of kokan villages in the word. You are welcome to provide more information about Your Village,under the following category.

कोकणातील गावांचे सौंदर्य जगभर पसरविण्यासाठी आम्ही या कोकण सर्च village ची निर्मिती केली असून, कोकणवासीयांनी कृपया आपल्या गावाची माहिती English किंवा Marathi मध्ये भरण्यास मदत करावी.

Content

Location Information

 • Taluka Name : dapoli
 • District : ratnagiri
 • Pin code :
 • State : Maharashtra
 • Region : Konkan Division
 • Language : Marathi and Hindi
 • Telephone Code / Std Code :
 • Post Office name :
 • Population :
 • Time zone : IST (UTC+5:30)
 • Elevation / Altitude :
 • Weather Icon
 • Current Temperature :
 • Description :
 • Humidity :
 • Wind Speed :
 • Sunrise :
 • Sunset :

To add More or Extra Information of Your Village. Click Here

आपल्या गावाची अधिक माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा

Ratnagiri -> Dapoli -> Olgaon

About village (गावाबद्दल माहिती) [Edit]

ओळगाव हे दापोली तालुक्यातील एक सुंदर छोटं असं गाव आहे. हे गाव दापोलीपासून अवघ्या ७ किलोमीटर वर आहे. गावाची लोकसंख्या १००० च्या आसपास आहे. गावाचे ग्रामदैवत श्री खेमदेव असून गावामध्ये श्री भोलेनाथ आणि श्री दत्तगुरु यांची मंदिरे आहेत. भोलेनाथ मंदिर हे दोन नद्यांच्या संगमावर वसले असून यथे दरवर्षी महाशिवरात्रीला खूप मोठी जत्रा असते. शिमगा (होळी),गणेशोत्सव, गोविंदा हे गावातील प्रमुख उत्सव आहेत. गावपद्धती एकत्र असल्याने येथे सर्व सण एकत्र आणि मोठ्या गुण्यागोविंदाने साजरे होतात. गावात ५ वि पर्यंत शाळा आहे. येथे प्रमुख व्यवसाय शेती हा आहे तरी आता काही लोक हे नोकरी धंद्यानिमित्त मुंबई आणि इतर शहरामध्ये असतात तरी पण सर्व सणांना हे लोक गावातील उत्सवांना हजर असतात. या गावापासून बुरोंडी हे बंदर अवघ्या ५ किलोमीटर वर आहे. 

How to Reach By Train & By bus & By Ferry. (रेल्वे , बस किंवा बोट ने कसे पोहचाल) [Edit]

1. By Train :

मुंबई ते खेड
खेड ते दापोली एस टी सेवा आहे

मुंबई ते खेड
खेड ते दापोली एस टी सेवा आहे

2. By Bus :

मुंबई ते दापोली
आणि पुढे दापोलीतून एस टी किंवा रिक्षा

मुंबई ते दापोली
आणि पुढे दापोलीतून एस टी किंवा रिक्षा

3. By Ferry :

Respectable Person Name & Number, Social Worker, Volunteers, NGO in village.

(प्रतिष्ठित व्यक्तींचे, सामाजिक कार्यकर्ते, गावातील स्वयंसेवक किंवा स्वयंसेवी संस्था नाव आणि नंबर) [Edit]

1. सौ सुनीताताई चंद्रकांत आंग्रे (सरपंच ग्रुप ग्रामपंचायत उंबरले / ओळगाव )

2. श्री लक्ष्मण दौलत मांजरेकर (अध्यक्ष ओळगाव विकास मंडळ ग्रामीण )

3. श्री वसंत पांडुरंग मांजरेकर (अध्यक्ष ओळगाव विकास मंडळ मुंबई)

Wadi, Alli, Pakhadi Name in village. (गावातील वाडीचे, अळीचे, पाखाडीचे नाव) [Edit]

Table 'kokansea_search.wadi' doesn't exist